March 31, 2025 1:33 PM March 31, 2025 1:33 PM
4
रमजान ईदनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या जनतेला शुभेच्छा
देशभरात आज ईद-उल-फित्र उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. रमजान ईदनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण बंधुता, सहकार्य आणि करुणेच्या भावनेला बळकटी देतो असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे की सांस्कृतिक विविधतेतून मिळालेल्या शक्तीमधून एकजुटीनं राष्ट्राला पुढे...