September 9, 2025 9:44 AM September 9, 2025 9:44 AM

views 13

ईद-ए-मिलाद काल ठीकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा

ईद-ए-मिलाद म्हणजे हजरत महंमद पैगंबर यांची जयंती काल ठीकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंदाचं वर्ष हे दीड हजारावं जयंती वर्ष असल्यामुळे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात