April 20, 2025 5:21 PM April 20, 2025 5:21 PM
8
ईस्टर सणाचा सर्वत्र उत्साह
ईस्टर म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आज सर्वत्र भक्तीभावात साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टरनिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतल्या अनेक चर्चेस मधे आज प्रार्थना आणि प्रवचनाचे कार्यक्रम होत आहेत. हा सण नवीन आशा आणि नव्या प्रारंभाची प्रेरणा देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभसंदेशात म्हटलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तांची मानवत...