May 12, 2025 11:40 AM
1
तिबेटमध्ये भूकंपाचा धक्का
भारताचा शेजारी देश तिबेटमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे पावणेतीनच्या सुमारास 5.7 रिख्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद झाली. यामध्ये आतापर्यंत जीवित किंवा वित्त हानी झाल्याच...