April 1, 2025 1:28 PM

views 14

ई-स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह २०२५ चं क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

ई-स्पोर्ट्स हे एक उदयोन्मुख क्षेत्र असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज दिली. नवी दिल्लीत इथे भरणाऱ्या ई-स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह २०२५ या परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, तेव्हा त्या बोलत होत्या. भारताकडे या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञान तसंच विशेष क्षमता असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ई-स्पोर्ट्स या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने या परिषदेचं आयोजन करण्यात आ...

July 24, 2024 1:45 PM

views 17

ऑनलाइन गेम्ससाठीचं पहिलं ऑलिम्पिक सौदी अरेबियामध्ये होणार

पुढच्या वर्षी सौदी अरेबियामध्ये ई-स्पोर्ट्स अर्थात ऑनलाइन गेम्ससाठीचं पहिलं ऑलिम्पिक होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४२ व्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. यामुळं डिजिटल क्रांतीसोबत ऑलिम्पिक जोडलेलं राहिल, अशी प्रतिक्रिया समितीचे अध्यक्ष थॉमस बाच यांनी दिली आहे.  ई-स्पोर्ट्स आयोग आणि सौदी अरेबियाची राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या खेळांचं आयोजन करणार आहे. स्पर्धेचं शहर, ठिकाण, खेळ आणि खेळाडूंच्या पात्रतेचे निकष लवकरच ठरवले जाणार आहेत.  गेल्या २ वर्षात सौदी अरेबियानं ऑनलाइन गेम्सच्या अनेक...