December 1, 2024 7:07 PM December 1, 2024 7:07 PM

views 13

रब्बी हंगामात ई-पीक पाहणी करण्याकरता सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध

राज्यात आजपासून सुरू होणाऱ्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याकरता सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शासनाकडून उपलब्ध करून दिलं आहे. भविष्यात संपूर्ण राज्यात पीक पाहणी ही पूर्णपणे सुधारित ‘ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप’द्वारे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी या ॲपद्वारे ठराविक मुदतीत करून घ्यावी, जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण येणार नाही, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. यापुढे पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्यासाठी सहायकाची नेमणूक केली जात आहे. प्...