November 21, 2025 7:27 PM
1
दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचं विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू
दुबई एअर शोमध्ये कसरतीच्या दरम्यान आज भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. तेजस प्रकारातलं हे विमान होतं. याप्रकरणी चौकशी समिती नेमली असून अपघाताची कारणं शोधली जातील, ...