June 17, 2025 2:38 PM
दुर्गम आणि आदिवासी भागात २००० वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार
केंद्र सरकारनं देशाच्या विविध भागात दोन हजार वाहन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीत एका ...