June 23, 2025 1:39 PM June 23, 2025 1:39 PM
1
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या शहीद दिनी आज देश त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात मोदी म्हणाले की, डॉक्टर मुखर्जी यांनी देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी अतुलनीय धैर्य दाखवत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. राष्ट्र उभारणीतलं त्यांचं अमूल्य योगदान नेहमीच आदराने लक्षात ठेवलं जाईल, असं प्रधानमंत्री म्हणाले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथल्या पक्षाच्या मुख्यालयात डॉ. मुख...