July 30, 2024 8:11 PM July 30, 2024 8:11 PM
10
यंदाचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रेमानंद गज्वी यांना जाहीर
यंदाचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यिक डॉ.प्रेमानंद गज्वी यांना, तर कलागौरव पुरस्कार तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी अहमदनगर इथं ही माहिती दिली. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार डॉ.समीर चव्हाण यांना, राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार यांना, अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार डॉ.श्रीनिवास हेमाडे यांना, तर डॉ.विखे पाटील राज्यस्तरी...