October 26, 2025 10:54 AM October 26, 2025 10:54 AM

views 7

तामिळनाडूमधील रामनाथपुरम, शिवगंगा, थुथुकुडी आणि विरुधुनगर जिल्हे प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत समाविष्ट

तामिळनाडूमधील रामनाथपुरम, शिवगंगा, थुथुकुडी आणि विरुधुनगर जिल्हे प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत समाविष्ट असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हंटलं आहे. या प्रकल्पांतर्गत, शेतकऱ्यांना व्यापक लाभ देण्यासाठी 36 योजना एकत्रित केल्या जात असल्याचं वेल्लोर इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं. योजनेत सहभागी चार कृषी विज्ञान केंद्रांच्या प्रमुखांसमवेत त्यांनी योजनेच्या एकत्रीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यात त्यांनी नैसर्गिक शेती पद्धती आणि डाळी उ...

October 8, 2025 1:33 PM October 8, 2025 1:33 PM

views 27

दूरसंचार क्षेत्रात भारतानं साधलेली प्रगती आत्मनिर्भर भारताचं प्रतीक-प्रधानमंत्री

दूरसंचार क्षेत्रात भारतानं जी प्रगती साधली आहे, ती आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत यशोभूमी इथं आजपासून सुरू झालेल्या आशियातल्या सर्वात मोठ्या दूरसंचार मीडिया आणि तंत्रज्ञानविषयक ९ व्या इंडिया मोबाईल काँग्रेस २०२५ चं उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावर्षीच्या कार्यक्रमाची इनव्हेंट टू ट्रान्सफॉर्म ही मध्यवर्ती संकल्पना आहे.     देशात काही वर्षांपूर्वी  टु जी नेटवर्क मिळण्यात अडचणी येत होत्या. परंतु आता बहुतांश भागांत फा...