September 11, 2024 2:01 PM September 11, 2024 2:01 PM

views 7

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या दोन्ही उमेदवारांनी आज अध्यक्षीय वादविवादात भाग घेतला

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या दोन्ही उमेदवारांनी आज अध्यक्षीय वादविवादात भाग घेतला. कमला हॅरिस यांनी अर्थव्यवस्थेतल्या संधींवर भर दिला तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांच्या मुद्द्यावर हॅरिस यांचं लक्ष वेधलं. दोन महिन्यात अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. गेल्या ४ वर्षात अमेरिकी नागरिकांचं आयुष्य कशारितीने सुकर झालं यावर बोलताना हॅरिस यांनी नागरिकांना आणि छोट्या व्यावसायिकांना द्यायच्या मदतीच्या आगामी काळातल्या योजनांची माहिती दिली. अब्जाधीश आणि मोठ्या कंपन्यांच्या करात कपात के...