September 6, 2025 2:52 PM
भारताच्या परकीय चलनसाठ्यात अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्सची वाढ
भारताच्या परकीय चलनसाठ्यात अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली आहे. २९ ऑगस्टला संपलेल्या आठवड्यातली ही वाढ असून, हा साठा एकंदर ६९४ अब्ज डॉलर्सपेक्षा थोडा अधिक आहे. रिझर्व बँके...