November 2, 2024 10:00 AM November 2, 2024 10:00 AM
11
पती-पत्नीच्या नात्यात दिवाळीच्या पाडव्याचे आज विशेष महत्त्व
प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणामध्ये आज बलिप्रतिपदा अर्थात विक्रम संवत्सराचा पाडवा साजरा होतो आहे. पती-पत्नीच्या नात्यात दिवाळीच्या पाडव्याचे विशेष महत्त्व असून व्यापारी वर्गाच्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातही आजपासून होते. कृषीवलांच्या संस्कृतीमध्येही बळीराजाची आगळी महती आहे. या काळात गावागावांमध्ये लहान मोठ्या मंदिरातून कार्तिकस्नान अर्थात काकड आरतीची परंपरा जोपासली जाते अश्विनी पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दरम्यान एक मह...