November 1, 2025 10:13 AM
13
व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांना जास्त अधिकार देण्यावर विचार
राज्यात सध्या 154 सुधारणांचा समावेश असलेली जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी चिंतन शिबिरं तसंच विभागीय बैठकाचं आयोजन करण्यात येणार ...