March 22, 2025 6:51 PM March 22, 2025 6:51 PM

views 11

दिशा सॅलियन हिच्या मृत्यशी संबंधित याचिकेची सुनावणी येत्या २ एप्रिलला होणार

दिशा सॅलियन हिच्या मृत्यशी संबंधित घटनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे तसंच इतरांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी येत्या २ एप्रिलला होणार आहे. दिशाचे वडील सतिश सॅलियन यांनी ही याचिका दाखल केली आहे. ८ जून २०२० रोजी दिशानं आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पार्टीत आदित्य ठाकरे तसंच अभिनेते सुरज पांचोली आणि डिनो मोरिया उपस्थित होते. मात्र, या पार्टीनंतर झालेल्या तिच्या मृत्यूनंतर काही अनुत्त...

March 20, 2025 7:20 PM March 20, 2025 7:20 PM

views 13

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची भाजपची मागणी

 दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली. दिशा सालियन प्रकरणात एसआयटीची स्थापना झाली आहे, सीआयडीने याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दिला आहे. पण सत्ताधारी पक्ष या प्रकरणी सभागृहाचा वापर राजकीय हेतूसाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सालियन प्रकरणात राजकारण होत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब म्हणाले. यावेळी परब आणि भाजपाच्या चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.   रा...