July 25, 2025 3:10 PM

views 20

‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव यांना जाहीर

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा यंदाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव यांना जाहीर झाला आहे. रंगभूमीवर महत्त्वाचं आणि वेगळ्या प्रकारचं काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानावर प्रकाशझोत टाकण्याच्या उद्देशानं दरवर्षी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कलामंडळ शाखेतर्फे नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार' प्रदान केला जातो. येत्या १ ऑगस्टला जाधव यांना हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि संस्थेच्या वार्षिकोत्सवाच्या अध्यक्ष मोनिका गजेंद्रगडकर यांच्या हस्...