July 25, 2025 3:10 PM
‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव यांना जाहीर
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा यंदाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव यांना जाहीर झाला आहे. रंगभूमीवर महत्त्वाचं आणि वेगळ्या प्रकारचं काम करणाऱ्या व्यक...