December 30, 2025 8:45 PM
110
उमेदवारांची AB फॉर्म मिळवण्यासाठी चढाओढ, उमेदवारांमध्ये अखेरपर्यंत संभ्रम
मुंबई महानगर क्षेत्रासारखंच चित्र थोड्याफार फरकानं राज्याच्या इतर भागातही दिसून येतंय. पुण्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधे भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केली. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजपामधल्या इच्छुकांची एबी फॉर्म मिळवण्यासाठी चढाओढ लागली होती. एबी फॉर्म देण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून दोन कोटी रुपये घेतले जात असल्याचा आरोप काही जणांनी केला. याची चौकशी ...