July 15, 2025 3:24 PM July 15, 2025 3:24 PM

views 10

ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते धीरज कुमार यांचं आज दीर्घ आजाराने निधन

ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते धीरज कुमार यांचं आज दीर्घ आजाराने मुंबई इथे निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. समाज माध्यमांवर कुमार यांच्या निधनाचं वृत्त प्रसृत झाल्याचं हिंदुस्थान समाचारने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.    धीरज कुमार यांनी १९७० आणि १९८०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेकविध भूमिका केल्या. रोटी, कपडा और मकान, स्वामी, क्रांती, हिरा पन्ना अशा अनेक कलाकारांसोबत ते झळकले होते. हिंदी...