January 11, 2026 7:32 PM January 11, 2026 7:32 PM

views 30

महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला

राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचार संपण्यासाठी केवळ तीनच दिवस राहिले असून विविध पक्षांनी प्रचारात जोर लावला आहे. जाहीर सभा, रोड शो, तसंच समाज माध्यमांवरदेखील प्रचाराला रंग चढला आहे. मतदानाच्या आधीचा रविवार असल्यानं आज अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत. मुंबई महापालिका निवडणूकीचा महायुतीचा वचननामा आज मुंबईत प्रकाशित करण्यात आला. यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेला मुख्यमंत्र...

March 7, 2025 7:41 PM March 7, 2025 7:41 PM

views 11

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती द्यायला आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अदानी समूहाला निविदा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सेकलिंक टेक्नोलॉजी या कंपनीने दाखल केली होती.

July 30, 2024 7:25 PM July 30, 2024 7:25 PM

views 11

आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व समाजाच्या नेत्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून चर्चा करावी आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न लोकसभेतच सुटू शकतो, हे अधिकार राज्यांना नाहीत, असं ते म्हणाले. केंद्र सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात तोडगा काढत असेल तर आमच्या पक्षाचा पाठिंबा असेल, असं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे, असं ते म्हणाले. धारावीतल्या रहिवाशांना ...