December 1, 2024 10:47 AM December 1, 2024 10:47 AM

views 6

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचं 25 टक्के काम पूर्ण

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचं 25 टक्के काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून एकंदर लहान-मोठे असे 50 पूल या मार्गावर असणार आहेत. त्यापैकी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर 106 मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार आहे अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या 84 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचं काम तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. धाराशिव-तुळजापूर या 30 किलोमीटर रेल्वेमार्गावर तीन नवीन रेल्वेस्थानकं उभारली जाणार आहेत. धाराशिव मुख्य रेल्वेस्थानकाच्य...