October 19, 2025 8:53 AM October 19, 2025 8:53 AM
48
देशभरात धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा
राज्यासह देशभरात काल धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीनिमित्त देशवासियांना काल शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात सर्वांच्या आनंद, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही काल जनतेला शुभेच्छा दिल्या. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसंच नागरिकांना स्वदेशी उत्पादनं वापरण्याचं आवाहन केलं. पर्यावरण रक्षण, ...