October 2, 2025 3:14 PM
71
नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज नागपूरमध्ये साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत. यानिमित्त आज सकाळी विशेष बुद्ध वंदना झाली. यावेळी परम...