August 18, 2025 9:58 AM
मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत देविका सिहागचा महिला एकेरीत विजय
भारताची बॅडमिंटनपटू देविका सिहागने मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बँडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत विजेतेपदाला गवसणी घातली. तिने पाचव्या मानांकित इशाराणी बरुआ हिचा पराभव केला. ही स्पर्धा जागति...