August 18, 2024 9:11 AM August 18, 2024 9:11 AM

views 7

देशविघातक नॅरेटिव्ह एकत्रितपणे हाणून पाडणं आवश्यक असल्याची ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांची भावना

देशविघातक नॅरेटिव्ह एकत्रितपणे हाणून पाडणं आवश्यक-देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांची भावना सध्या पसरवलं जात असलेलं देशविघातक नॅरेटिव्ह सगळ्यांनी एकत्र मिळून हाणून पाडण्याची आवश्यकता, ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांनी व्यक्त केली आहे. मुंबईच्या विश्व संवाद केंद्राचे 'देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' काल मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. या पुरस्काराला उत्तर देतांना गोगटे बोलत होते. गोगटे यांच्यासह धीरज वाटेकर, प्रज्ञा पोवळे, अक्षय मांडवकर, सचिन गायकवा...