November 30, 2025 8:10 PM

views 29

पाकिस्तानातून चालवण्यात येत असलेल्या एका दहशतवादी टोळीचा पर्दाफाश

दिल्ली पोलिसांनी आज पाकिस्तानातून चालवण्यात येतअसलेल्या एका दहशतवादी टोळीचा पर्दाफाश केला. शहजाद भट्टी हा गुन्हेगार ही टोळी पाकिस्तानातून चालवत होता. त्याच्याच सांगण्यावरुन या महिन्याच्या २५ तारखेला काही जणांनी पंजाबच्या गुरुदासपूर येथील पोलीस चौकीसमोर हातबॉम्ब फेकले होते. या प्रकरणी पोलिसांनी पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून प्रत्येकी एक दहशतवाद्यांना अटक केली. भट्टी हा पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या आधाराने भारतातल्या तरुणांना आपल्याकडे आकर्षित करुन त्यांच्याकडून ही दहशतवाादी कृत्य करुन ...