March 23, 2025 1:27 PM March 23, 2025 1:27 PM
8
दिल्ली उच्च न्यायालयातल्या वादग्रस्त न्यायधीशांच्या चौकशीसाठी ३ सदस्यांची समिती स्थापन
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी बेहिशोबी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी काल रात्री उशिरा प्रसिद्ध झाला. या अहवालात छायाचित्रं आणि चित्रफितींचाही समावेश आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती वर्मा यांचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानं प्रसिद्ध केलं. वर्मा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही घरातल्या कोणत्याही स्टोअररूमध्ये रोख रक्कम ठेवलेली नाही, ज्या खोलीत ही रोख रक्कम सापडली, ते आऊटहाऊस असून ते आणि त्यांचं कुटुंब राहात ...