February 23, 2025 6:18 PM February 23, 2025 6:18 PM

views 4

दिल्ली विधानसभेचं तीन दिवसांचं अधिवेशन उद्यापासून सुरू

दिल्ली विधानसभेचं तीन दिवसांचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून यात मांडला जाणारा नियंत्रक आणि महालेखापालांचा अहवाल महत्त्वपूर्ण असेल, असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. नव्या विधानसभेच्या या पहिल्या अधिवेशनात उद्या सर्व नवनिर्वाचित सदस्य सदस्यत्वाची शपथ घेतील. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडही उद्या होईल. नागरिकांना भेडसावणाऱ्या महत्त्वपूर्ण समस्यांवर चर्चा या अधिवेशनात होईल, असं रेखा गुप्ता ...