December 19, 2025 8:19 PM December 19, 2025 8:19 PM
दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता एका आठवड्यात सुधारण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
दिल्ली राजधानी क्षेत्रातल्या हवेची गुणवत्ता एका आठवड्यात सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करायचे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नवी दिल्लीतल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल आज झालेल्या चौथ्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या bhupeराज्यांनी तसंच महानगरपालिकांनी प्रदूषण कमी करण्यासाठी सुचवलेल्या कृती योजनांचा त्यांनी आढावा घेतला. या योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी येत्या जानेवारीपासून दर महिन्याला मंत्रीस्तरीय बैठक घे...