June 20, 2025 2:40 PM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती निकेतनमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज डेहराडूनमध्ये राष्ट्रपती निकेतन आणि राष्ट्रपती तपोवनचं उद्घाटन केलं. तसंच राष्ट्रपती निकेतनमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि राष्ट्रपती उद्...