October 31, 2024 2:48 PM October 31, 2024 2:48 PM

views 1

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांच्या ४६३ कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक पुरस्कार प्रदान

विविध राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशात कार्यरत केंद्रीय सशस्त्र पोली दल, आणि केंद्रीय पोलीस संघटनांच्या ४६३ कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं प्रदान करण्यात आली. तपास, विशेष मोहीम, फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य, उच्च नैतिक मूल्य जपल्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी १ फेब्रुवारीपासून केंद्रीय गृहमंत्री दक्षता पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी या पुरस्कारांची घोषणा केली जाईल, असं गृहमंत्रालयाने म्...