November 12, 2024 9:58 AM November 12, 2024 9:58 AM

views 5

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दादरा, नगर हवेली आणि दमण दीवच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती जामपूर इथलं पक्षीगृह, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दमण इथल्या एनआयएफटी संस्थेला भेट देतील. दुसऱ्या दिवशी त्या सिल्वासा इथल्या नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेला भेट देणार आहेत. आपल्या दौऱ्यात राष्ट्रपती विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधणार असून त्या झंडा चौक शाळेचं उद्घाटन आणि सिल्वासा इ...