October 28, 2025 2:52 PM
17
मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात अतिदक्षतेचा इशारा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं 'मोंथा' चक्रीवादळ आज अधिक तीव्र झालं असून ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगानं ते आज मध्यरात्रीच्या सुमारास आंध्रप्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यात मछलीपट्टण ते ...