November 28, 2024 1:26 PM November 28, 2024 1:26 PM

views 17

सायबर गुन्ह्यांशी संबंधित सनदी लेखापालांवर ईडीची कारवाई

सायबर गुन्ह्यांशी जोडलेल्या सनदी लेखापालांबाबत सुरु असलेल्या तपासासंदर्भात सक्तवसुली संचालनालय शोध मोहिम राबवत आहे. फिशिंग घोटाळे, क्यू आर कोड द्वारे फसवणूक, अर्धवेळ नोकऱ्यांचे घोटाळे अशा हजारो घटनांचे गुन्हे देशभरात नोंदवले जात आहेत. गुन्हेगारी कृत्यांमधून मिळालेले पैसे १५ हजार बेकायदेशीर खात्यांवर पाठवले जात होते आणि हे पैसे क्रिप्टो चलन खरेदी करण्यासाठी वापरले होते. हे संपूर्ण नेटवर्क अनेक संशयास्पद सनदी लेखापाल चालवत असल्याचं  तपासात उघड झालं आहे. दरम्यान दिल्लीच्या बिजवासन भागात सायबर गुन्ह...