May 9, 2025 9:52 AM
महाराष्ट्रात सायबर सुरक्षेसाठी अत्याधुनिक सुविधा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
सायबर सुरक्षेसाठी देशातील अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सायबरच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बॉट आणि सायबर जागरुकता मा...