October 3, 2025 3:22 PM
10
सायबर गुन्हेगारीविषयक जनजागृती मोहिमेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
अपघातात ज्याप्रमाणे वेळेवर उपचार मिळाले तर अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात त्याप्रमाणे सायबर फसवणुकीत तातडीने तक्रार दिल्यास फायदा होऊ शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आ...