July 17, 2024 12:53 PM July 17, 2024 12:53 PM
11
गुजरातमध्ये 13 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात मोठी कपात
गुजरातमधल्या 13सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करण्यात आली आहे. मंत्रीमंडळांच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षात जीएमईआरएस महाविद्यालयामध्ये शुल्कवाढीसाठी सरकारने जारी केलेल्या अधिसुचनेला विद्यार्थी आणि राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. गांधीनगरमध्ये याविषयी माहिती देताना गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषीकेश पटेल यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असून राज्य सरकारच्या 13 वैद्यकीय महाविद्यालयांतल्या 2100 जागांसाठ...