April 11, 2025 2:44 PM
2
युरोपीय संघाची आयात शुल्काला स्थगिती
अमेरिकेने जाहीर केलेल्या आयात शुल्काला ९० दिवसांकरता स्थगिती दिल्यानंतर युरोपीय संघानंही प्रत्युत्तरात जाहीर केलेली आयात शुल्कवाढ थांबवली आहे. युरोपीयन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन ...