September 17, 2024 2:45 PM September 17, 2024 2:45 PM
10
कोलकत्यातल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणीला सुरुवात
कोलकत्यातल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन सदस्यीय पीठाने आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना ९ सप्टेंबर रोजी दिल्या होत्या. न्यायालयाने सीबीआयकडून तपासाच्या सद्यस्थितीचा आढावाही मागवला आहे.