July 4, 2025 8:09 PM
कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट-CUET २०२५ चा निकाल जाहीर
कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट-CUET २०२५ चा निकाल राष्ट्रीय चाचणी एजन्सीनं आज जाहीर केला. या परीक्षेत एका विद्यार्थ्यानं चार विषयांमध्ये १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. देशातली विव...