July 23, 2025 2:38 PM
सीमापार दहशतवादाला मदत पुरवणाऱ्या देशांना दंड ठोठावण्याची भारताची मागणी
सीमापार दहशतवादाला मदत पुरवणाऱ्या देशांना दंड टोठावण्याची मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत केली आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरिश यांनी सुरक्षापरिषदेतर्फे आयोज...