June 18, 2025 8:45 PM June 18, 2025 8:45 PM
20
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियात दाखल
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज क्रोएशियामधल्या झग्रेब शहरात पोहोचले. क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोविच यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या स्वागतासाठी स्थानिक कलाकारांनी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोविच यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही नेते मार्क्स स्क्वेअर इथल्या स्वागत समारंभात सहभागी होतील. या भेटीत दोन्ही देशात महत्त्वाच्या क्षेत्रात करार ह...