June 12, 2025 1:12 PM
क्रिकेट:- ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरु
क्रिकेट कसोटी विश्वचषक स्पर्धेत लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरु आहे. काल पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांत आटोपला. ब्यू वेबस्टर...