November 12, 2025 6:44 PM November 12, 2025 6:44 PM

views 57

देशाचा किरकोळ महागाईचा ऑक्टोबर महिन्याचा दर पाव टक्क्यावर

देशाचा किरकोळ महागाईचा दर यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात कमी होऊन पाव टक्क्यावर आला. २०१५ सालापासूनचा हा ग्राहक भाव निर्देशांकावर आधारित सर्वात नीचांकी दर आहे.  सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर कमी होऊन तो ग्रामीण भागात पाव टक्के, तर शहरी भागात ८८ शतांश टक्के इतका नोंदवला गेला. अखिल भारतीय अन्न दर निर्देशांकावर आधारित अन्नधान्याचा महागाई दर, सलग पाचव्या महिन्यात कमी झाला, आणि ऑक्टोबर महिन्यात तो आणखी घसरून ५ टक्क्यावर आल्याचं यात...

January 13, 2025 8:16 PM January 13, 2025 8:16 PM

views 12

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर 5.22 वर

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर गेल्या डिसेंबरमधे  ५ पूर्णांक २२ शतांशांवर पोहोचला. गेल्या ४ महिन्यातला हा नीचांक असल्याचं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने म्हटलं आहे.  नोव्हेंबरमधे हा दर ५ पूर्णाक ४८ शतांश टक्क्यांवर होता. अन्नपदार्थांच्या किमतीत घसरण झाल्यामुळे महागाई कमी झाल्याचं पत्रकात म्हटलं आहे. भाज्य, अन्नधान्य, साखर, आणि तयार अन्नपदार्थांचे गर या महिन्यात कमी झाले. भारतीय रिझर्व बँकेनं निश्चित केलेल्या मर्यादेत चलनफुगवट्याचे  दर राहिले असून महाग...