November 14, 2025 8:08 PM November 14, 2025 8:08 PM
53
विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली
७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज झाली. त्यात भाजपा आणि काँग्रेसनं प्रत्येकी २, तर आम आदमी पार्टी, झारखंड मुक्तिमोर्चा मिझो नॅशनल फ्रंट आणि पिपल्स डेमाॅक्रेटिक पार्टी यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. जम्मू कश्मीरमधल्या नागरोटा मतदारसंघात देवयानी राणा, तर ओदिशातल्या नवपाडा मतदारसंघात जय ढोलकिया हे भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. तेलंगणात हैद्राबादमधल्या ज्युबेली हिल्स मतदारसंघातून नवीन यादव, तसंच, राजस्थानमधल्या अंता मतदारसंघात प्रमोद जै...