October 5, 2025 3:27 PM
15
कफ सिरपच्या सेवनानं मुलांचे मृत्यू, आरोग्य मंत्रालयाने बोलावली बैठक
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपच्या सेवनानं काही मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावली आह...