October 10, 2025 3:45 PM October 10, 2025 3:45 PM
25
नागपुरात जागतिक दर्जाचं ‘कन्व्हेन्शन सेंटर’ उभारणार
सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काचं व्यासपीठ मिळावं याकरता नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे ' कन्व्हेन्शन सेंटर' उभारण्यात येणार आहे. याप्रकल्पासाठी स्पेन मधल्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरला उभारण्यात येणारे 'कन्व्हेन्शन सेंटर' साठी निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूरचा इतिहास 'कन्व्हेन्शन सेंटर...