February 18, 2025 7:54 PM February 18, 2025 7:54 PM

views 5

पक्ष संघटनेत जनाधार असणाऱ्यांना संधी देण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

काँग्रेसच्या पक्ष संघटनेत यापुढे जनाधार असणाऱ्यांना संधी देणार असल्याचं काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज स्पष्ट केलं. ते आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष पदग्रहण समारंभात बोलत होते.    काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवून संघटना मजबूत करणं हेच आपलं ध्येय आहे. कामाची पद्धत बदलायची आहे. बदललेली लढाई समजून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं लढाई लढली पाहिजे. कार्यकर्ता लढाऊ बनवायचा आहे. त्यादृष्टीनं येत्या २५ तारखेनंतर पुढचं धोरण ठरवून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.   काँग्रेसच...