April 8, 2025 8:02 PM April 8, 2025 8:02 PM
2
काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक गुजारतमधे संपन्न
काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक आज गुजारतमधे अहमदाबाद इथं झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह दीडशे प्रतिनिधी उपस्थित होते. आजच्या बैठकीत पक्षाच्या पुनर्बांधणीबाबत चर्चा झाल्याचं काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी वार्ताहरांना सांगितलं. साबरमती इथं उद्या होणाऱ्या सत्रात देशातल्या प्रमुख मुद्द्यांवर आणि गुजरातमधल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. यात काँग्रेस शासि...